ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 11:06 AM2020-04-21T11:06:01+5:302020-04-21T11:17:18+5:30

जगातील दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या संपत्ती आणि पगाराची नेहमी चर्चा रंगते...

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगभरातील खेळाडूंमध्ये रोनाल्डो टॉपवर आहे.

त्याच्यासोबत त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रीग्जचेही इंस्टावर प्रचंड फॉलोअर्स आहेत.

स्पेनमधील सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सुंदरी म्हणून जॉर्जिना ओळखली जाते.

जॉर्जिनाचे इंस्टाग्रामवर 17 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोंना लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळतात.

पण, आता 20 वर्षीय अभिनेत्री इस्टर एक्स्पोसिटोनं रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला Hotnessच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

नेटफ्लिक्सच्या स्टार खेळाडूनं रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडकडून स्पेनमधील सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रेटीचा ताज हिसकावला आहे.

इस्टरनं शेअर केलेल्या एका फोटोला 42.8 मिलियन लाईक्स मिळाले.

इस्टरचे इंस्टाग्रामवर 19.8 मिलियन इतके आहेत, म्हणजेच जॉर्जिनाच्या फॉलोअर्सपेक्षा दोन मिलियन अधिक...

इस्टर ही स्पॅनिश नेटफ्लिक्स सीरिज Money Heist मधील प्रमुख नायिका आहे. ती सध्या लॉकडाऊनमुळे अर्जेंटिनात आहे.