आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील मनिषा कॉलनीत गोकुळ पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घराचे कुलुप तोडून साडे पाच हजार रुपये रोख व दागिने असा ५३ हजार ७०० रुपयांचे ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने १०५ जणांची सुमारे दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या दीपक सिंग या सूत्रधारासह चौघांना शीळ डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ...
केवळ संशयावरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी विवस्त्र करून बेदम मारहाण केली असून स्थानिक गाववाल्यांच्या दबावाला बळी पडून यात गोवल्याचा आरोप इम्तियाज आलम याच्यासह त्याचे वकील सुनिल रवानी यांनी मंगळवारी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यां ...