सावरवाड येथे रस्त्याच्या वादातून सदानंद म्हाडगुत यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात म्हाडगुत यांचे हात व पाय जायबंदी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले असून, हा हल्ला केरळीयनांकडून झाल्याचे पुढे येत आहे. मात्र यात नेमक ...
गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे. ...
पूर्ववैमनस्यातून हल्ला करताना अगोदर आरोपींनी संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसल्याने त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. ...
जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील मनिषा कॉलनीत गोकुळ पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घराचे कुलुप तोडून साडे पाच हजार रुपये रोख व दागिने असा ५३ हजार ७०० रुपयांचे ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गु ...
राजारामपुरी मेन रोड येथील कापड दुकानाचे शटर उचकटून साड्या चोरणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील दोन सराईत महिला चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित लता बापू पाटोळे (वय ४०), राजश्री दत्ता नाईक (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच् ...