एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या निर्मात्याला पार्कसाईट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धवल जयंत व्यास (३२) असे आरोपीचे नाव आहे. ...
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ...
उत्तर प्रदेशातील बरेली येथून येऊन मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्थिरावत नाही, तोच लोकल प्रवासात हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणा-या जैनाम कमरु द्दीन शेख ऊर्फजैनाम खान या २३ वर्षीय तरुणीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
मालेगाव : येथील भाजीपाला आडत व्यावसायिक विवेक वारूळे यांना विनाकारण शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम देणाºया तिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ...
सेनापती कापशी (ता. कागल) चिकोत्रा खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे. सर्व शासकीय कार्यालये व बँकांच्या कामासाठी आजूबाजूच्या वीस ते बावीस गावांतील लोकांना दररोज कापशीला यावे लागते. ...
वर्षभरापूर्वी पुणे-अहमदनगर महामार्गावर एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. ...