मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ ...
दादरचे नामांकित सराफा सुधीर श्यामराव पेडणेकर (६५) यांच्यासह ११ जणांना स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली २ कोटी ३९ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावरील मेयो रुग्णालयाच्या चौकात मासळी बाजारात छेडखानी करीत असलेल्या एका युवकाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
प्रेमप्रकरणातून एका सुरेंद्र मिश्रा या तरुणाचे अपहरण झाल्यानंतर तो गूढरित्या बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी वकीलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भास्कर नारंगीकर याला अटक केली आहे. ...
ठाण्यातील एका तरुणीने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली ही उद्विग्नता स्पष्ट केली. ...
फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडग ...