व्हॉट्स अॅपद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून शिक्षिकेला ५ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील सराईत टोळीचा छडा लावण्यात येथील शाहूपुरी पोलिसांना गुरुवारी यश आले. ...
पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले. ...
महिला व बालविकास विभागात उपसचिव असल्याची बतावणी करून उस्मानाबादच्या भामट्याने येथील दोनशेवर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. ...
दिव्यातील सुरेंद्र मिश्रा (२६) याच्या अपहरणप्रकरणी नारायण नागरगोजे या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील भास्कर नारंगीकर (६७, रा. पाळपादेवी पाडा, मुलुंड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने बुधवारी अटक केली. ...
सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. ...