एका रिक्षात प्रवासादरम्यान परशुराम पालांडे या माजी सैनिकाच्या पत्नीची साडे नऊ तोळयांच्या दागिन्यांची पर्स विसरली होती. कोणताही धागादोरा नसतांना पोलिसांनी ही पर्स अवघ्या काही तांसामध्ये शोधून काढली. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी अॅड. सतीश उके यांची केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप डेमोक्रेटीक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्यूशनल अॅक्शन (डाका) या संघटनेने केला आहे. ...
साताऱ्यातील मटकाकिंग समीर सलीम कच्छी यांच्या बंगल्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जप्त केलेले कॉम्प्युटर, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल आदी साहित्य आणि एखाद्या कॉल सेंटरसारखी चालणारी कार्यपद्धत पाहून ...
गेल्या १४ वर्षांपासून फरार असलेल्या मध्यप्रदेशातील खूनाच्या गुन्हयातील कैद्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने भिवंडीतून १ आॅगस्ट रोजी अटक केली आहे. ...
आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता. ...
भूमाफिया मंगेश पन्हाळकर याच्यावर एका सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात एक डॉक्टर आणि मल्टीस्टेट पतसंस्थेतील अज्ञातालासुद्धा आरोपी करण्यात आले आहे. ...
येवला : गावामध्ये घराच्या दर्शनी भागात देवांच्या अथवा महापुरु षांच्या धातूंच्या मूर्ती ठेवण्याची अनेकांना हौस असते. या हौसेपोटी अनेक नागरिक एका मूर्तीसाठी हजारो रु पये मोजतात. परंतु याचा फायदा घेऊन तालुक्यातील गावामध्ये काही परप्रांतीय बनवत मूर्तीकार ...