सातारा पालिकेतील एका घंटागाडी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शेलार असे घंटागाडी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या त्रासा ...
कोल्हापूर येथील ‘भारत राखीव बटालियन ३’चे प्रमुख समादेशक खुशल व्ही. सपकाळे यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. यासंबंधीचा आदेश शासनाने शुक्रवारी काढला. चाळीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये सपकाळे यांचे नाव पुढे ...
मनमाड : धुळे येथील डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात चोरीचा ऐवज वाटपातून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतसिंग मैदानात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक् ...
लहान मुलांचे पोर्नोग्राफी व्हिडीओ पुरवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चालवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. एका ग्रुपमधील दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण पाच तरुणांना अटक केली आहे. ...
दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने त्रास दिला. त्याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची पतीने तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. ...