वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात बंदिवान असलेल्या आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जामिनावर सोडविण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या तिघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद ...
जेलरोड त्रिवेणी पार्क जवळील ठाकूर चाळ येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीतील १ लाख २० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच चोरलेल्या रोकडमधून घेतलेले सोन्याचे दागिने, मोबाइलदेखील जप्त करण्यात आले आहेत. ...
अपघातातील नुकसानीच्या भरपाईची मागणी करून एकास पाच ते सहा संशयितांनी बेदम मारहाण करून मोबाइल खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि.४) सकाळी सिडकोतील शुभम पार्क येथे घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष गायकवाड यास अटक केली आहे़ ...
उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातील आढावा बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाºयांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले आणि धामणगाव(ता. मौदा)चे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले यांना ...
कळमेश्वर तालुक्यातील भडांगी येथील परवानाधारक सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थ्यांना न वितरित करता ते बाजारात विकण्याचा प्रकार वाढल्याने खुद्द ग्रामस्थांनी पुढाकार घेत धान्य पकडले आणि तहसीलदारांना सूचना दिली. त्यामुळे नायब तहसीलदारांनी गावा ...