नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावर ...
क्षुल्लक वादातून गुन्हेगारांनी एका बारमध्ये तोडफोड करून गोंधळ घातला. तलवार आणि चाकूच्या बळावर गुन्हेगारांनी एका तरुणाला घेरले. परंतु ऐनवेळी पोलीस आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. ...
थायलंडच्या यात्रेवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवून सव्वातीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
बँकेच्या खात्याचे व्यवस्थापन करणा-यासाठी नेमलेल्या व्यक्तीने खात्यातील १ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. ...
भरवस येथील शिवाबाबा ऊर्फनवनाथ संजय क्षीरसागर या भोंदूबाबाने जवळच असलेल्या गावातील महिलेस त्याच्या अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून तिच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह करत फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल कर ...