पाच लाख बक्षिसाची हाव नांदगावातील प्रदीप सावंत (३२) यांना नडली. पोलीस यंत्रणा विविध प्रकारची जनजागृती करीत असतानाही सुशिक्षित तरुण ठकसेनांच्या जाळ्यात सापडत असल्यामुळे पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. या पिढीला कसे आवरावे या विचारात पोलीस खाते पडले आ ...
नालासोपारा येथील बॉम्बच्या साठ्याप्रकरणी एटीएसने साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर त्याच्या घराकडे पोलिसांसह अनेकांनी चौकशीसाठी धाव घेतली. त्यावेळी चौकशीचा ससेमिरा लपविण्यासाठी सुधन्वाच्या नातेवाइकांनी त्याच्या घराभोवती कडे केले आहे. उलट ...
नाशिक : गुरुवारी अचानक बंद पुकारून मोर्चा काढणे तसेच दगडफेक आणि चार वाहनांच्या मोडतोड प्रकरणी पोलिसांनी दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात माजी महापौर प्रकाश मते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्णात चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...
इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळा गावातून चोरीला गेलेली चारचाकी अवघ्या ४८ तासांत संशयित आरोपीला अटक करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
येथील धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पैलवान अक्षय जयसिंग कोंडेकर (वय २३, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याचा शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. त्याच्या शरीरातील ...