मालेगाव : शहरातील मोतीबाग नाका परिसरात मांडुळाची तस्करी करणाºया अभिजित विठ्ठल जाधव (२८) या तरुणाला पोलिसांनी व वनविभागाने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. जाधव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस १३ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. ...
मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा सोमवारी (दि. १३) लिलाव केला जाणार आहे. ...
अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घड ...
महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीसाठी प्रतिबंधित असलेला परराज्यातील सुमारे पाच लाखांचा मद्यसाठा व दोन कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी (दि़११) पेठ व सुरगाणा परिसरात पकडला आहे. ...
शहरानजीक गोपाळचावडी भागात दुचाकीवरुन येणाऱ्या गोविंद काळे याचा टेम्पोवर आदळून मृत्यू झाला होता़ या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता़ विटांची वाहतूक करणा-या टेम्पोचालकाने निष्काळजीपणाने धोकादायक पद्धतीने हा टेम्पो रस्त्यात उभा केला होता़ ...
बनावट नियुक्ती आदेश तयार करून बेरोजगारांची फसवणूक करणाºया टोळीतील शिक्के बनविणारा सुधीर शंकर आडसूळ या आरोपीस नवी मुंबईतील उलवे परिसरातून ९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़ ...
राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. ...