Crime, Latest Marathi News
तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सात दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...
संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
१६ लाख रुपये, एक लाखाची व्हिस्की देखील जप्त करण्यात आली आहे. ...
काॅसमाॅस बॅंकेच्या डेबीट कार्ड माध्यामातून हाेणाऱ्या पेमेंट सिस्टीमवर मॅलवेअरचा हल्ला झाल्याने पुढील दाेन दिवस काॅसमाॅस बॅंकेचे एटीएम सेंटरस बंद राहणार अाहेत. ...
वडील मालमत्तेत आपल्या आईला तिच्या वाट्याचा हिस्सा देत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़. ...
सामाजिक कार्यकर्त्या शांता वाणी यांचे घर फोडले ...
फसवणूक केल्याप्रकरणी सुजय नंदकुमार जोशी (वय २४, रा. सदरबझार, सातारा, मूळ औरंगाबाद) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...