भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चौघांनी एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारीसुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाल ...
मी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघाजणांच्या शिकारी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि. १३) अटक केली. त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर गावठी एकनळी काडतुसाच्या व ठेसणीच्या चार बंदुका व दारूगोळा जप्त केला आहे. ...
शिवाजी विद्यापीठ परिसरातील अंबाई डिफेन्स कॉलनी येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी (दि. १३) उघडकीस आले. ...