जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी गाजावाजा करुन स्थापन केलेली ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) भूमाफियांना मॅनेज झाली की काय, अशी शंका यवतमाळकर वर्तवित आहे. कारण राकेश, मंगेश, लतेश या प्रमुख आरोपींना तीन आठवडे लोटूनही अटक ...
आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ...
चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १९ हजार नोटा (९५ लाख रुपये ) तर एक हजारांच्या पाचशे नोटा (पाच लाख रुपये ) अशा एक कोटींच्या नोटा वागळे इस्टेट पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...
मुंब्य्रातील आपल्या घरातून बेकायदेशीर आंतरराष्टÑीय टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या टोळीपैकी तिघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून या एक्सचेंजसाठी लागणारी १४ लाखांची सामुग्री तसेच शेहजाद शेख याच्या घरातून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे ...
सातारा : बोरगावमध्ये उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री आठ वाजता दारूची बाटली फोडणाऱ्या विशाल प्रल्हाद शितोळे (वय २२, रा. आंबेवाडी, ता. सातारा) याला मनाई केल्याच्या रागातून त्याने चौघांवर चाकूहल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बोरगाव ...