उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...
१६ पैकी चार संशयित आरोपींनी पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी एक संशयित आरोपी महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
आता नुकतेच एटीएसचे पथक नालासोपाऱ्यातून वैभवच्या घरून निघाले असून त्याच्या घराच्या मागच्या बाजूस उभी असलेली इंनोवा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ...
सासरकडून नेहमी होणाऱ्या छळातून पंचमीला माहेरी पाठविले नाही, त्यामुळे कंटाळून विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षाच्या तान्हुल्याला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ...
वसमत तालुक्यातील सोमठाणा शिवारातील आखाड्यावर जाऊन आरोपींनी मुंजाजी रंगराव चव्हाण यांना जबर मारहाण करीत दुचाकी पेटवून देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना १४ आॅगस्ट रेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत क ...
गस्तीदरम्यान दुचाकीचोरांचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. ...