अकोला : आप नेते मुकीम अहमद व शफी कादरी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात एक आणखी नवे वळण समोर आले, या दोघांच्या हत्येची पाच लाख रुपयांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली कुद्दुस मेकॅनिक व शादाब टाटा यांनी सोमवारी पोलिसांसमोर दिली. ...
जळगाव : एक किलो वजनाचे नकली सोन्याचे मनी व माळा देऊन निखिल कचरुलाल जोशी (रा.जयकिसनवाडी) यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोपाल नावाच्या तरुणासह त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुध्द सोमवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला ...
Dr. Dabholkar murder case: सचिन अंदुरेच्या अटकेनंतर याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घराची झडती घेतली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. ...
घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली. ...