राज्यविधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील पिंपरी-चिंचवड शहरातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. ...
गेल्या तीन वर्षात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने राज्याच्या विविध भागात धाड टाकून तब्बल चार कोटींची वीज चोरी उघडकीस आणली. ...
कोपरगाव येथून येऊन पुणे, दौंड आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनमध्ये लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या चौघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...
नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना नाशिककरोडच्या जयभवानीरोड परिसरात घडली आहे़ ...