केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला. ...
नागपूर सहकारी बँकेच्या छोटा ताजबाग शाखेत पिस्तूल, चाकू घेऊन शिरलेल्या दोन लुटारूंनी आज गुरुवारी दुपारी रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेत रोकडच नसल्याने लुटारूंचा अपेक्षाभंग झाला. ...
१७ आॅगस्टला त्या पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॉटफॉर्म क्रमांक २ येथील बुक स्टॉलजवळ झोपल्या होत्या़. त्यावेळी रात्री सव्वा आठ ते मध्यरात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या मुलाला पळवून नेले़. ...
परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये काल लागलेल्या आगीत चार जणांचा नाहक मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला न्यायालयाकडून २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...