एलबीएस मार्गावरून २२ आॅगस्ट रोजी रात्री पायी जाणाऱ्या संजय विश्वकर्मा यांचा मोबाइल हिसकावून पळालेल्या अनर सिद्दीकी आणि सरफराज खान या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच मोबाईलसह अटक केली. ...
आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...
वागळे इस्टेट येथील आपल्या घरातून २२ आॅगस्टपासून बेपत्ता असलेल्या शेहजाद अली शेख (१९, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) या नशेबाज तरुणाने येऊरच्या मामा भाचे डोंगर परिसरात झाडाला आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...
माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडतेस. मात्र, याबाबत कोणाला काहीही सांगायचे नाही असा दम देत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
कधी मित्रांच्या, कधी नातेवाइकांच्या, तर कधी रस्त्याने जाणाऱ्यांचा फोन घेऊन ठाण्यातील एका विवाहितेशी अश्लील संभाषण करुन छेड काढणा-या हरीश शेगोठ ( रा. अंबरनाथ) याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ...