बीअर पिण्याचा मग (ग्लास) मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केले. ...
ही मुलगी पश्चिम बंगालच्या कुतुबगंज गावातील असून तिच्या काकाने वांद्रे बेहरामबाग येथे राहणाऱ्या साजिद शेख याच्याशी तिचे लग्न लावल्याचे समोर आले. नवरा रोज दारू पिऊन मारहाण आणि लैंगिक अत्याचार करीत असल्याने घरातून पळाल्याचे या मुलीने सांगितले. ...
टेम्पो चालक दिवाकर प्रजापती हा चहा पिण्यासाठी चहा स्टॉलवर गेला असताना त्याला ट्रकमध्ये रडणारे एका बेडशीटमध्ये गुंडालेलं बेवारस १ दिवसाचं नवजात बाळ आढळून आलं. ...
भारतीय गायक, मॉडल, अभिनेत्री आणि एक अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळे चर्चेत आहे. खरंतर तिने कारमधून खाली उतरत किकी गाण्यावर डान्स केला आहे. ...