न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ...
नझीर मोहम्मद खान यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारून सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. ...
आरोग्य विभागात शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे सांगून एक कोटी चार लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांचा लवकरच राजारामपुरी पोलीस शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून ताबा घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
विसावा नाका परिसरात लावलेल्या महागड्या कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दुचाकीवरून चोरटे पैशाची बॅग, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवित असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एखादी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच महिलांनी खबदारी घ ...
येथील हनुमान नगर मधील एका अल्पवयीन मुलीस गल्लीतील शेजारच्या मुलाने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरीही सदर मुलीचा सात महिन्यानंतरही शोध लागलेला नाही. ...