गेल्या काही महिन्यांमध्ये जालना शहर व जिल्ह्यात अनेकजण वाढदिवस साजरा करताना केककापण्यासाठी थेट तलवार, खंजीरचा उपयोग करत असल्याचे दिसून आले. या सदंर्भात पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या कडेही बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी स्थानिक गु ...
सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी ...
सटाणा : श्रीपुरवडे येथील त्या गरीब घरातील युवतीची छेडछाड करणारा विकृत व त्याला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी खडबडून जागे झाले. अखेर पोलिसांनी त्या पीडित युवतींच्या घरी जाऊन व ...
ठाण्याच्या निर्जन भागात उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर भल्या पहाटे चोरी करणाºया सलमान बर्डी आणि तन्वीर सिद्धीकी या भिवंडीतील दुकलीला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षासह १३ टायरही त्यांच्याकडून जप्त केले आहेत. ...
केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला. ...
धार्मिक विधीमध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या तिघांच्या अटकेनंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे या चौथ्या आरोपीलाही ठाणे वनविभागाने अटक केली. ...