लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

अवैध वाळू वाहतूक; मालेगावी ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Illegal sand transport; Malegaavi tractor seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाळू वाहतूक; मालेगावी ट्रॅक्टर जप्त

मालेगाव : शहरालगतच्या सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून जप्त केले आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१३ लाखांच्या महसुलावर पाणी - Marathi News |  Water over 13 lakhs of revenue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ लाखांच्या महसुलावर पाणी

सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅ ...

वस्तीत पाणी सोडल्याचा वाद गेला ठाण्यात - Marathi News |  There was a dispute over leaving the water in Thane | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वस्तीत पाणी सोडल्याचा वाद गेला ठाण्यात

कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढव ...

नंदूरबारच्या व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण: गुन्हयाचा एसीपींमार्फत तपासाचे आदेश - Marathi News |  Nandurbar merchant kidnapping for ransom: Acp will be investigate matter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नंदूरबारच्या व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण: गुन्हयाचा एसीपींमार्फत तपासाचे आदेश

अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन आणि त्याचा मित्र एजाज नुरु या दोघांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणाची गांभीर्यता पाहून या गुन्हयाचा तपास थेट सहायक पोलीस आयुक्तांमार्फतीने करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले. ...

वारंगा फाटा येथे धाडसी चोरी - Marathi News |  The brave theft at Waranga Phata | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वारंगा फाटा येथे धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील कापड दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा चोरट्यांनी लंपास केला. ११ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नियमित ...

रक्कम उधार दिली नाही म्हणून लुटले - Marathi News | Looted as the amount was not lent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रक्कम उधार दिली नाही म्हणून लुटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० हजार रुपये उधार देण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून १८ हजार रुपये तसेच दोन मोबाईल हिसकावून नेले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, सावता लॉनजवळ ८ जुलैच्या रात्री ही घटना घडली.अनुप ह ...

धमकी मिळालेल्या शेफने घेतली पोलीस आयुक्तांकडे धाव  - Marathi News | threatened shef went to police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमकी मिळालेल्या शेफने घेतली पोलीस आयुक्तांकडे धाव 

स्वसरंक्षणासाठी केली मागणी; गृहमंत्र्यांजवळ देखील केला पत्रव्यवहार  ...

दोन भूमाफिया फिरताहेत मोकाट - Marathi News | Two landmines roam around | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन भूमाफिया फिरताहेत मोकाट

बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. ...