सिडको : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पंडितनगरमध्ये रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास घडली़ आरती संतोष शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ ...
पंचवटी : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याच ...
व्यापाऱ्याला आधी ‘सेक्स’च्या जाळयात अडकवून नंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ओलीस ठेवत दोन लाखांची खंडणी उकळणा-या रॅकेटमधील तरुणीने व्यापा-याच्याच विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्याची बाब उघड झाली आहे. ...
शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. ...
आपल्या प्रेमाची कबूली देत भिवंडीच्या काल्हेर भागातील शिवपाल चौधरी आणि खुशी चौधरी या प्रेमीयुगूलाने खारेगावच्या खाडीत रविवारी दुपारी स्वत:ला झोकून दिले. या दोघांचाही ठाणे अग्निशमन दल आणि नारपोली पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. ...
येथील ग्रामीण पोलिसांनी शासनाच्या फसवणूक प्रकरणी अटकेतील आरोपी चौकशीसाठी बाहेर काढला असता पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. ...