अचानक झालेल्या घटनेत आधीच्या अपघातग्रस्तांना आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या गडबडीत वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांना पळून जाण्यात यश आले आहे. ...
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...