रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली. ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ...
कार्यालयीन कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी कोल्हापूर भारत राखीव बटालियन-३ च्या कार्यालयात झालेल्या लाचलुचपतच्या कारवाई नंतर कार्यालयातील कामकाजाचे नमुने व गैरप्रकार पुढे येत असून सन २०१६ पासून झालेल्या कार्यालयीन भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची म ...
बुलडाणा : जिल्ह्यातील ट्रॅक्टर चोरून परराज्यात त्यांची विक्री करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असून राजस्थानमधून अटक केलेल्या रशिद खाँ उर्फ मास्टर याच्या वेगवेगळ््या बयानातून ट्रॅक्टर चोरीच्या रंजक कथा समोर येत आहे. ...