तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना काही मंडळी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात. खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी भानेगाव येथील एका भोंदूबाबाची चित्रफित तयार करून ती पोलिस ...
लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एका इंडिका कारला अडवून तीन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून एक रायफल आणि ३० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. ...
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा घालून प्रवाशांचा लाखावर मुद्देमाल पळविल्याची घटना भुसावळ विभागातील जळगाव ते पाचोरादरम्यान पहाटेच्या सुमारास घडली. तिन्ही प्रवासी नागपुरातील असून एस-२ आणि एस-४ कोचमधून प्रवास करीत होते. या प्रकरणी मुंबई लोहमार्ग ...