अपहरण करून आणलेल्या १० दिवसाच्या बालकाची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यात दोघा महिलांचा समावेश आहे. परंतु हे बालक त्यांनी कुठून आणले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. ...
कुसूर पिंपळवाडी येथील विलास पांडुरंग पाष्टे या प्राथमिक शिक्षकाच्या बँक खात्यातून अज्ञाताने २ लाख ४९ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये परस्पर हडप केले आहेत. ...
बोरगाव मंजू : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. ...