तरुणांना गाठून तुमच्या मोबाइलमध्ये माझ्या बहिणीचे फोटो आहेत असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या संशयितास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ विजय गुलाब धात्रक (२०,रा़ स्नेहनगर, म्हसरूळ) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पन्नास हज ...
महात्मा गांधी रोडवरील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ३७ बनावट ग्राहकांनी फायनान्स करून वस्तू खरेदी केल्याचे दाखवून खासगी फायनान्स कंपनीच्या दोन प्रतिनिधींनी दुकानदाराची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनू राजू नायर (वय २५, रा. सदर) याचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय किशोर कनोजिया (वय २३, रा. मुस्लीम लायब्ररीजवळ, सदर) याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात ...