तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...
सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार याच्याकडून २० लाखांचे इफेड्रीन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने सोमवारी रात्री हस्तगत केले. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
वाशिम - स्थानिक पुसद नाका परिसरातील पंजाबी तडका या बियर बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजाराची विदेशी दारु व रोख ४ हजार असा एकुण ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ...
कणकवली तालुक्यातील दारिस्ते-गुरववाडी येथील अंकिता रवींद्र गुरव (२०) हिचा मृतदेह दिगवळे येथील नदीपात्रात झुडपांना अडकलेला आढळून आला. ती रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आढळला. मात्र, तिची आत्महत्या की घातपात ...
गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या ओंकार अशोक परब (२४, रा. वाघचौडी, नेरूर) या युवकाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे ओंकारच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. ...