घरासमोर वाहन पार्क करण्यावरून जरीपटका येथील म्हाडा कॉलनीत झालेल्या वादात एक दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी जामीन दिल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त आहे. ...
येथे एका चंदनतस्कराच्या घरावर कुरूंदा पोलिसांनी २६ जुलै रोजी दुपारी १२.२० च्या सुमारास छापा मारून ६९ हजार रूपये किमतीचा २३ किलो चंदनसाठा जप्त केला. ...
लग्नाचे आमिष दाखवून एका जीम ट्रेनरवर दीड महिन्यापर्यंत अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी युवकासह त्याच्या घरातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
आरंभा येथे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी समीर देवतळे यांच्यावर चाकू व काठीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या घटनेतील आरोपींच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...
भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़. ...
भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे ...
प्रवास करून रेल्वेस्टेशन, एस टी बसस्थानकात उतरल्यानंतर बाहेर गेल्यावर प्रवाशी नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात. या संधीचा गैरफायदा घेत दोघांनी मोबाईल हिसकावून नेले. ...