रात्रीच्या वेळी मौलाना तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. ...
राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. ...
आपला मोबाईल नंबर लकी असून, तुम्हाला ज्वेलरी, मोबाईल, लॅपटॉप आणि ब्रिटिश पाउंड असे बक्षीस लागले आहे. तुम्ही बॅँकेच्या खात्यावर पैसे भरा, असे आमिष दाखवून भामट्याने कोल्हापुरातील शिक्षक महिलेला सुमारे साडेपाच लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प ...