गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी व महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपयांचे पाकीट लांबविल्याची घटना राजगुरुनगर एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. २४) घडली. ...
चाकण व नारायणगाव येथून करोडो रुपयांच्या सिगारेटची वाहतूक करणारे मोठे कंटेनर लांबविणारा कुख्यात दरोडेखोर सिद्धार्थ उर्फ सिद्धू रमेश जन्मेजाई (वय ३७, रा. उल्हासनगर, ठाणे) यास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण (एलसीबी) यांनी तुर्भेनाका (नवी मुंबई) येथून ...
विवाह ठरलेल्या प्रेयसीला विवाहास मज्जाव करून केवळ माझ्यासोबतच प्रेमसंबंध ठेव तसेच होणाऱ्या पतीला ठार मारण्याची धमकी प्रियकराने दिल्यानेच प्रेयसीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ ...
रांजणी (ता. आंबेगाव) येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात आलेल्या तक्रारींवरून दोन्ही गटांतील २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उ ...
पाथर्डी परिसरातील चार फ्लॅटच्या खरेदीचे व करारनाम्याचे पैसे घेऊन हे फ्लॅट परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विक्री करून दोघा संशयितांनी एकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...