एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. ...
टोर्इंग करीत असताना दुचाकीच्या झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारणाºया पोलीसपुत्राला टोर्इंग व्हॅनवरील कंत्राटी कर्मचाºयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
येथील रेल्वेस्थानक परिसरात अकोलामार्गे जाणाऱ्या काचीगुडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २८ जुलै रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागला असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत ...
आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांचे फसवणुकीचे विविध कारनामे बाहेर येत आहेत़ ...
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे पती सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नी मंगल यांचा त्याला विरोध होता. ...