शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी विविध परिसरांतून पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गंगापूर व पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यां ...
मोबाइल खेचण्याबरोबरच शहरात घरफोडीचेही सत्र सुरू झाले आहे़ औरंगाबादरोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा एकाच इमारतीत दोन ठिकाणी तर सातपूरला एका ठिकाणी अशा तीन घरफोड्या करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला़ ...
ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट् ...
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली ...
स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत एका टीनाच्या शेडखाली बसलेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून देशी कट्टा व एक काडतुस जप्त करण्यात आले. ...
अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे. ...