कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
लग्नात काढलेले फोटो अश्लील बनवून बदनामीची धमकी देत नात्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्लीतील विवाहित तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित धर्मेंद्र रामनिवास निषाद (वय ३५, रा. मंगोलपुरी, न्यू दिल्ली) असे त्याचे नाव आहे. ...
शाहूपुरी पाच बंगला येथील घराचे उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शाहूपुरी पोलीस चक्रावून गेले आहेत. ...
चोरी, लुटमारी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने लक्षतीर्थ वसाहत परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुण यांच्यासह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या दहशतीपुढे एकही नागरिक तक्रार ...