कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ ...
सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
रस्त्याने पायी पायी मोबाइलवर बोलत जाणाऱ्या नागरिक व महिलांच्या हातातील मोबाइल हिसकावून धूमस्टाइल पळून जाणाºया युवकाला पकडून त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे चोरलेले १७ मोबाइल जप्त केले आहेत. ...
दोन वर्षांपूर्वी शहापूरातील भारत धापटे यांचे अपहरण करुन त्यांचा खून झाला होता. कोणताही धागादोरा नसतांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार बाबू भगत शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ...
आंदोलनातील अनेक संशयितांना नाहक अडकवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यांचाही समावेश आहे. सनील राजिवडे (२३) या ठाण्याच्या चंदनवाडीतील तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांची चौकशी करून त्यांच्या ...
सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला ...