अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या चौकशीतून सीबीआयनं आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफ खान अपहरण प्रकरणानंतर त्यांचा मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीपात्रात आढळला याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी आरापीविरू ध्द अपहरण, हत्या , कट करू न पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. ...
वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे़ ...
रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास सहकार्य करीत नाही. याचा जाब विचारण्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याशी उद्धट वर्तणूक केल्याप्रकरणी चिंचवड येथील ...