शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

क्राइम पेट्रोल

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 

Read more

राष्ट्रीय : शेतात पुरुन ठेवले हेरॉईन; BSF आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 150 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

फिल्मी : क्राईम पट्रोलचा 'श्रद्धा वालकर' एपिसोड डिलीट; 'सोनी'ने माफी मागत दिलं स्पष्टीकरण; युझर्स आणखी भडकले

चंद्रपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

नागपूर : Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

पुणे : खळबळजनक! क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून; ४६ हजारांच्या दागि्न्यासाठी केले कृत्य

फिल्मी : 'क्राइम पेट्रोल २.०'मध्ये तपास अधिकारी सुनील केळकरची भूमिकेत दिसणार मंगेश देसाई

क्राइम : धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' पाहून पाचवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या; परिसरात खळबळ 

मुंबई : Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर'

क्राइम : क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनीच केला क्राईम, पेईंग गेस्ट बनून केली चोरी

फिल्मी : सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन