शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

क्राइम पेट्रोल

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 

Read more

नागपूर : पत्नीचे अनैतिक संबंध तुटावे म्हणून तिला गावी घेऊन गेला; तीन महिन्यांनी तो एकटाच परत आला

राष्ट्रीय : क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...

फिल्मी : सावधान रहे, सतर्क रहे! नव्या थरारक कथांसह 'क्राईम पेट्रोल' मालिका पुन्हा होतेय सुरु, प्रोमो रिलीज

राष्ट्रीय : रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशीष चंचलानीसह 5 जणांवर FIR; 'अश्लीलते'ला प्रोत्साहन देण्याचा आरोप 

फिल्मी : त्याने दोनदा चाकूने वार केले, डोक्यात लोखंडी खांब घातला आणि..., हल्ल्यात 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता जखमी

फिल्मी : 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल

फिल्मी : 'क्राइम पेट्रोल' फेम नितीन चौहानचं निधन, वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

फिल्मी : क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण

क्राइम : Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम

क्रिकेट : जवळच्या मित्रानेच महेंद्रसिंग धोनीला घातला गंडा, झालं १५ कोटींचं नुकसान, गुन्हा दाखल