लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, फोटो

Crime news, Latest Marathi News

जुगार खेळला, विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी भाजपा आमदार नेपाळी मुलींसह अटकेत - Marathi News | BJP MLA arrested with Nepali girls for gambling | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जुगार खेळला, विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी भाजपा आमदार नेपाळी मुलींसह अटकेत

BJP MLA arrested: भाजपा आमदारासह अन्य २५ जणांना पोलिसांनी जुगार खेळल्याच्या आणि दारू बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ...

लग्नाच्या दिवशीच बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली नवरी, पोलीस स्टेशनमध्ये रडत बसला नवरदेव - Marathi News | UP : Bride ran away with her boyfriend on marriage day, Groom was crying in police station | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या दिवशीच बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली नवरी, पोलीस स्टेशनमध्ये रडत बसला नवरदेव

वाराणसीच्या चौबेपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील ही घटना आहे. धनगर वस्ती काही दिवसांपूर्वी जौनपूरच्या मुफ्तीगंजमधून वरात आली होती. ...

रेपिस्ट पतीची हत्या करून मुलांसोबत मृतदेहाची लावली होती विल्हेवाट, तरी महिलेची कोर्टाने शिक्षा केली माफ - Marathi News | French woman killed her husband because he wanted to make her daughter prostitute | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेपिस्ट पतीची हत्या करून मुलांसोबत मृतदेहाची लावली होती विल्हेवाट, तरी महिलेची कोर्टाने शिक्षा केली माफ

वॅलेरीने कोर्टात सांगितलं होतं की, तिला तिच्या पतीला मारण्याची प्रेरणा यावरून मिळाली, कारण ती या व्यक्तीच्या हिसेंची गेल्या २५ वर्षापासून शिकार होती. ...

बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video - Marathi News | Police hunt for female Tour de France fan who caused massive crash with sign amid warning she faces up to a year in jail | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video

गावाच्या मधोमध असलेलं एटीएम मशीन चोरांनी उचलून नेलं, एक दिवसाआधीच भरले होते १५ लाख रूपये - Marathi News | Thieves take away atm machine, cctv camera caught them car Jodhpur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गावाच्या मधोमध असलेलं एटीएम मशीन चोरांनी उचलून नेलं, एक दिवसाआधीच भरले होते १५ लाख रूपये

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्याच्या बिलाडा क्षेत्रातील भावी गावात गुरूवारी रात्री उचलून नेण्यात आलेल्या एटीएममध्ये साधारण १५ लाख रूपये होते. ...

बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग... - Marathi News | Rajasthan Husband got his wife married with another man by becoming a brother | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...

ही घटना कोटाच्या कुन्हाडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रवि काली नावाच्या तरूणाचं लग्न होतं नव्हतं. त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितलं की, देवराज नावाचा एक व्यक्ती त्याचं लग्न जुळवून देईल. ...

मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी - Marathi News | Mumbai one sided filmy love story freak lover fire on husband Jaipur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी

४१ वर्षीय आदित्य जैनवर गोळी झाडण्याचा आरोपाखाली ४२ वर्षीय कमलेश शिंदेला मुंबईहून अटक करून राजस्थान पोलीस जयपूरला नेत आहे. ...

प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने केलं गुगल सर्च - Marathi News | Illicit relations murder woman lover killed husband police arrested harda MP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने केलं गुगल सर्च

तपासादरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीवर संशय आला आणि पोलिसांनी खाकी हिसका दाखवला. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. ...