लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

'जातीमुळे लग्न शक्य नाही' म्हणाला; वर फिनाईल पाजून गर्लफ्रेंडला मारण्याचा केला प्रयत्न - Marathi News | 'Marriage is not possible due to caste' said; groom tried to kill girlfriend by spraying phenyl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जातीमुळे लग्न शक्य नाही' म्हणाला; वर फिनाईल पाजून गर्लफ्रेंडला मारण्याचा केला प्रयत्न

Nagpur : फोटो व्हायरलची धमकी देत दुसऱ्या तरुणीवरही अत्याचार ...

फोन घेताना चालकाचा गोंधळ; ब्रेकऐवजी एक्सलेटर दबल्याने गाडी थेट विद्यापीठाच्या गार्डनमध्ये - Marathi News | Driver confused while answering phone, pressed accelerator instead of brake, car went straight into BAMU university garden | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फोन घेताना चालकाचा गोंधळ; ब्रेकऐवजी एक्सलेटर दबल्याने गाडी थेट विद्यापीठाच्या गार्डनमध्ये

छत्रपती संभाजीनगरमधील विद्यापीठातील बॉटनिकल गार्डनमधील घटना, आठ जण बालंबाल बचावले ...

Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या - Marathi News | balrampur illegal religious conversion racket Chhangur Baba henchmen threats gopal rai exclusive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या

Chhangur Baba : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील छांगुर बाबा धर्मांतर सिंडिकेटबद्दल सतत धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य - Marathi News | a wife committed suicide by hanging herself with a saree in a field due to her husband's harassment In Ahilyanagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली. पती नेहमी मारहाण करतो म्हणून महिलेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ...

राज्यात जातिभेदाची वाढली दरी; ॲट्रॉसिटीसह नागरी हक्क संरक्षणअंतर्गत ५ महिन्यांत १८०० गुन्हे - Marathi News | Caste discrimination has increased in the state; 1800 crimes including atrocities under civil rights protection in five months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यात जातिभेदाची वाढली दरी; ॲट्रॉसिटीसह नागरी हक्क संरक्षणअंतर्गत ५ महिन्यांत १८०० गुन्हे

अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यान्वये असलेल्या एकूण गुन्ह्यातील ३१ मेपर्यंत न्यायालयात २० हजार ४९७ गुन्हे राज्यात ठिकठिकाणी प्रलंबित आहेत. ...

Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द - Marathi News | Video: Shocking incident of honor killing in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

नोकरीसाठी अडचण येणार म्हणून बापाने मुलीला विकले; आईच्या तक्रारीवरुन दाेघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Father sold daughter as it would be difficult to get a job; Case registered against two on mother's complaint | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नोकरीसाठी अडचण येणार म्हणून बापाने मुलीला विकले; आईच्या तक्रारीवरुन दाेघांविरुद्ध गुन्हा

भाग्यनगर पोलिस ठाण्यात पती आणि मुलीला विकत घेणाऱ्या अशा दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली - Marathi News | Haryana Police arrests a minor boy in connection with the murder of a seven year old Boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली

हरियाणा पोलिसांनी सात वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. ...