लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मोटरसायकल चोर निघाला येरवडा जेलचा फरार बंदी; उल्हासनगर पोलीस ठाण्याची कामगिरी - Marathi News | Motorcycle thief escapes from Yerwada jail arrested by Ulhasnagar police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोटरसायकल चोर निघाला येरवडा जेलचा फरार बंदी; उल्हासनगर पोलीस ठाण्याची कामगिरी

आरोपी येरवडा कारागृहातील फरार बंदी असल्याचे उघड झाले. ...

"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल - Marathi News | sambhal mehak pari viral reels villagers exposed girls secret scolded them fiercely for making obscene videos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

सोशल मीडियावर अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील मुलींची आता गावकऱ्यांनीच पोलखोल केली आहे. ...

Kolhapur: रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे बेपत्ता, घातपाताचा संशय - Marathi News | Gram Panchayat member Lakhan Benade from Rangoli missing in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे बेपत्ता, घातपाताचा संशय

कर्नाटकमध्ये मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चा ...

गंगाखेडमध्ये अवैध सावकाराच्या दोन घरांवर एकाचवेळी छापे, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त - Marathi News | Simultaneous raids on two houses of illegal moneylender in Gangakhed, objectionable documents seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये अवैध सावकाराच्या दोन घरांवर एकाचवेळी छापे, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त

घरातून आक्षेपार्ह आणि सावकारी व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत ...

कमी पैशात सोन्याच्या गिन्न्या देणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अटक - Marathi News | The main mastermind of a gang that was offering gold coins for cheap money was arrested. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कमी पैशात सोन्याच्या गिन्न्या देणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अटक

एलसीबीची कारवाई : सहकारीही अटकेत, अटक आरोपींची संख्या पाचवर ...

पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप - Marathi News | Policeman sprayed with pepper spray in his eyes Chilli water thrown on him chaos in the police station criminal glory in the inn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप

पोलीस पकडायला आल्यावर आरोपीने मिरची पावडर पाण्यात टाकून ते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले, त्याच्याजवळील पेपर स्प्रे पोलिसांच्या डोळ्यावर मारला. ...

दागिन्यांचे ८ लाख न देता सराफ व्यावसायिकाची फसवणूक; पोलीस हवालदारासह त्याच्या मुलीवर गुन्हा दाखल - Marathi News | Bullion merchant cheated by not paying 8 lakhs for jewellery; Case registered against police constable and his daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दागिन्यांचे ८ लाख न देता सराफ व्यावसायिकाची फसवणूक; पोलीस हवालदारासह त्याच्या मुलीवर गुन्हा दाखल

सराफा व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर हवालदाराला पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले होते ...

दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Dayamaya goes missing! Traveling with baby in womb but thrown out of travel as soon as it was born; Murder case registered | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल

ट्रॅव्हलमधून फेकलेल्या बाळाच्या हत्येचा पोलिसांनी लावला छडा ...