लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक! घरी परतण्यास उशीर; आई-आजीने मुलीला दिले चटके; दोघींविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! Late to return home; Mother and grandmother beat daughter | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! घरी परतण्यास उशीर; आई-आजीने मुलीला दिले चटके; दोघींविरोधात गुन्हा दाखल

१४ वर्षांची मुलगी विरार पूर्व परिसरात राहते. १ डिसेंबरला ती आपल्या मित्रासोबत राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. बरचा वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. ...

मोबाइलवरून झटपट ऑनलाइन कर्ज ठरतायेत फसवणुकीचा फंडा - Marathi News | pune news instant online loans from mobile phones are becoming a scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइलवरून झटपट ऑनलाइन कर्ज ठरतायेत फसवणुकीचा फंडा

- राज्यातील, देशातील किंवा जगातील कोणतीच कंपनी दोन मिनिटांत कर्ज मंजूर करत नाही. सुरुवातीला या ॲपवर अर्जदाराचा पॅन क्रमांक मागितला जातो. ...

अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार - Marathi News | Such is the love of a mother! The woman whose daughter took her life will now take care of 'Psycho Poonam's' son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार

ज्या राखी नावाच्या आईच्या सहा वर्षांच्या मुलीला पूनमने निर्दयतेने मारले, तीच राखी आता त्या 'सायको' पूनमच्या दुसऱ्या लहान मुलाची मायेने देखभाल करत आहे. ...

वडिलांनीच मित्रासह मिळून केली मुलाची हत्या; सुपारी किलरकडे सोपवलं अन्..., धक्कादायक कारण समोर - Marathi News | Father Hands Son to Killers Over Deal UP Man Betrayed Son to Hitmen After Lawyer Offered 25 Lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांनीच मित्रासह मिळून केली मुलाची हत्या; सुपारी किलरकडे सोपवलं अन्..., धक्कादायक कारण समोर

वडिलांनी पैशाच्या लालसेपोटी आपल्या मुलाची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघड झाला. ...

भररस्त्यातच तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडिओ, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार! असं का केलं? - Marathi News | A young woman was shown a inappropriate video on the street a shocking incident in Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भररस्त्यातच तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडिओ, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार! असं का केलं?

कामावरुन घरी परतणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला अनोळखी व्यक्तीने भररस्त्यात पॉर्न व्हिडिओ दाखवून पळ काढल्याची घटना माटुंगा येथे घडली. ...

दुबईतून पळून आला पण जेवणाची ऑर्डर देताच फसला; १८ महिने पोलिसांना गुंगारा देणारा अखेर अटकेत - Marathi News | Kingpin of Rs 900 crore scam in Dubai Ravindra Nath Soni finally in the hands of UP Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुबईतून पळून आला पण जेवणाची ऑर्डर देताच फसला; १८ महिने पोलिसांना गुंगारा देणारा अखेर अटकेत

दुबईतील ९०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपीला पोलिसांनी देहारादून येथून अटक केली. ...

दोन पासपोर्ट प्रकरणात आझम खानचा मुलगा अब्दुल्ला आझम याला 7 वर्षांची शिक्षा - Marathi News | UP: Abdullah Azam sentenced to 7 years in prison in two passport cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन पासपोर्ट प्रकरणात आझम खानचा मुलगा अब्दुल्ला आझम याला 7 वर्षांची शिक्षा

UP News: अब्दुला आझम दोन पॅन कार्ड प्रकरणात आधीपासून तुरुंगात आहे. ...

२१ किलो चांदी, मुकुट, सिंहासन; खरपुडी खंडोबा मंदिरात चाळीस लाखांची चोरी - Marathi News | pune crime news 21 kg of silver, crown, throne; Rs 40 lakh stolen from Kharpudi Khandoba temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२१ किलो चांदी, मुकुट, सिंहासन; खरपुडी खंडोबा मंदिरात चाळीस लाखांची चोरी

सकाळी पहाटे पाच वाजता पुजारी देवपूजेसाठी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे. ...