लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट - Marathi News | ias bhavya mittal whatsapp scam Vietnam fraud number | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

खरगोनच्या कलेक्टर भव्या मित्तल यांच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांना WhatsApp मेसेज येत असून त्यात पैसे मागितले जात आहेत. ...

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार; एनसीआरबी अहवालात धक्कादायक माहिती - Marathi News | 61 children abused every day in the state Shocking information in NCRB repor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार; एनसीआरबी अहवालात धक्कादायक माहिती

लहान मुलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. ...

कमिशनचे आमिष देत बँक खात्यात सायबर फ्रॉडचा पैसा, आंतरराज्य टोळीचे तिघे अटकेत - Marathi News | Hingoli: Cyber fraud money in bank account on the pretext of commission, three members of interstate gang arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कमिशनचे आमिष देत बँक खात्यात सायबर फ्रॉडचा पैसा, आंतरराज्य टोळीचे तिघे अटकेत

हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; ताब्यातील सराईत गुन्हेगारांवर तेलंगणा, हरियाणा राज्यात अनेक सायबर गुन्हे दाखल ...

दिवाळीचा आनंद हिरावला! सेलूमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस, लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Diwali joy was spoiled, shock came upon returning home! Three house burglaries were uncovered in a single night in Selu, property worth lakhs was looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दिवाळीचा आनंद हिरावला! सेलूमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस, लाखोंचा ऐवज लंपास

सेलूमध्ये सणाच्या तोंडावर एकाच रात्रीत तीन घरफोड्या; ४ लाखाहून अधिक सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला ...

महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... - Marathi News | Satara Phaltan Women Doctor death case: Why was the female doctor staying in the hotel? She had a fight with Prashant Bankar, the big reason came to light... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...

Satara Phaltan Women Doctor death case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. ...

ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक - Marathi News | youth held for duping people via fake iPhone sale scheme | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

दिल्ली पोलिसांनी स्वस्त आयफोनचं आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... - Marathi News | International jujitsu athlete Rohini Kalam ends her life; she gets a call and goes to her room... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...

रोहिणी कलम या आष्टा येथील एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून कार्यरत होत्या आणि शनिवारीच त्या देवास येथील आपल्या घरी परतल्या होत्या. ...

भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले - Marathi News | Horrific incident! BJP leader crushed farmer under Mahindra Thar, tore clothes of girls who came to save him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...