Crime news, Latest Marathi News
Pune Gang War: गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
१७ विद्यार्थ्यांच्या ओलीस नाट्यात नांदेडातील ५ मुलांचा थरारक अनुभव ...
जनजागृती सप्ताहातच कारवाई ...
Chhattisgarh Love Affair Murder: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील माझीपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ...
आत्मसमर्पित माओवादी नेता भूपतीचे आवाहन : केंद्रीय समितीच्या आरोपांचे खंडण ...
आपापसात संगनमत करून दुकानदाराच्या मोबाइलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले. दुकानदाराच्या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवला. ...
Nagpur : तेथे त्यांच्यात बोलणे सुरू झाले व काही वेळातच वाद पेटला. आरोपींनी शिवीगाळ करत नूरला घेरले व त्याला चाकूने भोसकले. यात नूर गंभीर जखमी झाला; तर आरोपी तेथून फरार झाले. ...
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या कीटकनाशक विक्रेता मनीष हत्याकांडाने आता एक धक्कादायक वळण घेतले आहे. ...