महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Crime news, Latest Marathi News
नातेवाइकांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, तेथून कोणालाही न सांगता तो निघून गेला होता ...
मामाने भाचीला लोकलमधून ढकलून दिल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं. ...
Rajasthan Crime News: झालेली मुलगी आपल्या मुलाची नाहीच, असा आरोप करत सासू-सासरे सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापलेल्या महिलेने तिच्याच ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
राहुलने नोव्हेंबर २०२४ मध्ये खुशबूसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर एका महिन्याने खुशबूला पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळलं. ...
बायणा येथील 'चामुंडी आर्केड'च्या सहाव्या मजल्यावर मध्यरात्री थरार : हल्ल्यात पती गंभीर जखमी; रोख रक्कम, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास; तर सांताक्रूझमध्ये फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास ...
राजकुमार जाेंधळे लातूर : एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आणि विनयभंग करणाऱ्या आरोपीला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली. ... ...
पिडीत मुलीच्या जबाबानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुप्रीया केंद्र या करीत आहेत. ...
Gondia : फाये यांच्या घरापासून काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने कुणी बाळाला नदीत तर टाकले नाही, असा संशय पोलिसांना आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नदीत शोधमोहीम सुरू केली आहे. ...