आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Crime news, Latest Marathi News
Amravati : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील गोकुलधाम सोसायटीमध्ये चालणाऱ्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी खंडवा येथील मुख्य सूत्रधारासह तीन फरार आरोपींना केली. ...
दारूच्या नशेत मोटार बेदरकारपणे चालवत रस्त्यावर जाणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली होती ...
हा अपघात नसून निक्कीचा पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून थंड डोक्याने केलेला सुनियोजित खून असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
Amravati : कोलकाता, मेरठहून बोलवायचे सोनेमिश्रित दागिने : सराफांकडे गहाण ठेवून उकळले लाखो रुपये ...
सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यांनी पीडितेचे अल्पवयीनत्व सिद्ध केले. ...
दागिन्यांची पर्स पायात ठेवली. मंगलाष्टका झाल्यावर पायाजवळची पर्स गायब झाली ...
पोलिसांचे शांततेचे आवाहन ...
पतीची हत्या करून त्याला निळ्या ड्रममध्ये टाकणारी आरोपी पत्नी मुस्कान हिने तुरुंगात एका मुलीला जन्म दिला आहे. ...