लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्... - Marathi News | telangana murder case bride kills husband with help of lover took inspiration from sonam raghuvanshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...

नवविवाहित वधू ऐश्वर्या हिने तिचा विवाहित बॉयफ्रेंड व्ही तिरुमल रावसोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता. ...

Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले - Marathi News | Mumbai Crime: Malad Man Rapes Woman in After Filming Obscene Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले

Malad Man Rapes Women: मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या  मालाड पूर्व भागात एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ...

"गाडीत बस, तुझ्याशी बोलायचं आहे"; रिव्हॉल्व्हर दाखवून महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, नवी मुंबईतील प्रकार - Marathi News | Case registered against man for sexually assaulting woman in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"गाडीत बस, तुझ्याशी बोलायचं आहे"; रिव्हॉल्व्हर दाखवून महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, नवी मुंबईतील प्रकार

नवी मुंबईत महिलेला पिस्तुल दाखवून धमकावणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य - Marathi News | Shocking! Stopped a rickshaw puller, said he would bring money and...; A young man ended his own life in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य

आपल्याकडे सुटे पैसे नसल्याचे म्हणत तरुण रिक्षातून उतरला, आणि रिक्षावाल्याला तिथेच थांबवून तो इमारतीच्या आतमध्ये गेला. मात्र, पैसे घेऊन येण्याऐवजी... ...

हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन - Marathi News | chennai dowry harrassment newly wed bride dies 3 days after wedding because of dowry torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन

एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या तीन दिवसांतच पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

पुण्यात भरदिवसा दरोडा..! गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट - Marathi News | pune news daytime robbery in Pune Owner of Gajanan Jewellers in Vadgaon attacked and looted the employee with a sickle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव (बु) येथील गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट

- या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच...  - Marathi News | Jaipur - In Rajasthan, a husband filed a complaint against his wife, who attempted to kill him by her and her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 

मार्च २०२४ साली पत्नीला प्रियकर लादूराम घरातून पळवून घेऊन गेला होता. ज्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. ...

'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल!  - Marathi News | What happened 'that' night? How did you kill your husband? Mother of 9 children caught with boyfriend confesses to 'this' crime! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 

नऊ मुलांच्या आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...